Indian Independence Day is celebrated on August 15 every year. This day marks the sacrifices made by our freedom fighters for our independence from British rule. This year we will be celebrating 79th Independence Day. Ahead of the day, here are the wishes and quotes in marathi that you can share with your friends and family.
Independence Day Wishes In Marathi 2025
Here are the Independence Day wishes in marathi 2025:
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर…
देशाला ठेवा एक मुलांनो, हाच संदेश आहे
स्वातंत्र्य दिवसाच्या मोक्यावर…
स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
बलसागर भारत होवो,
विश्वात शोभूनी राहो.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आता वाटतं की, देशाच्या नागरिकांना जागावं लागेल, शासनाचा दांडका पुन्हा फिरवावा लागेल,
आणि देशाला भ्रष्टाचारातून मुक्त करावं लागेल
स्वातंत्र दिन शुभेच्छा
जिथे मानवतेला पहिला दर्जा दिला जातो
तो माझा भारत देश आहे
स्वांतत्र्य दिन शुभेच्छा
हे सैनिका तुझ्या पाठीमागे संपूर्ण देश उभा आहे, संपूर्ण जनतेला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे.
वंदे मातरम्, भारत माता की जय
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा…. शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा… जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…वंदे मातरम्.
देश आपला सोडो न कोणी..नातं आपलं तोडो न कोणी…हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्वातंत्र्य दिन २०२५ च्या हार्दिक शुभेच्छा! आपला तिरंगा नेहमी उंच फडकत राहो आणि देशाचा गौरव वाढवत राहो.
या स्वातंत्र्य दिनी २०२५ आपण आपल्या वीरांना सलाम करू या ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले.
१५ ऑगस्ट २०२५ आपल्याला एकतेचा, देशभक्तीचा आणि अभिमानाचा संदेश देवो.
आपल्या बलिदानामुळे मिळालेले स्वातंत्र्य आपण सदैव जपले पाहिजे – स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
या विशेष दिवशी आपल्या देशासाठी कार्य करण्याची नवी शपथ घेऊ या – स्वातंत्र्य दिन २०२५ च्या शुभेच्छा!
देशभक्तीची जाणीव आणि स्वातंत्र्याची कदर हीच खरी भेट आहे – १५ ऑगस्ट २०२५च्या शुभेच्छा.
आपल्या शूर वीरांचे योगदान कधीही विसरू नका – स्वातंत्र्य दिन २०२५च्या हार्दिक शुभेच्छा!
तिरंगा फडकतोय तोपर्यंत आपली ओळख सुरक्षित आहे – स्वातंत्र्य दिन २०२५च्या शुभेच्छा!
आजचा दिवस फक्त सण नाही, तर जबाबदारीची आठवण आहे – स्वातंत्र्य दिन २०२५च्या हार्दिक शुभेच्छा!
भारत माता की जय! स्वातंत्र्य दिन २०२५ आपल्यासाठी आनंद, शांती आणि प्रगती घेऊन येवो.
स्वातंत्र्याची किंमत जाणून त्याचे रक्षण करणे हे आपले पहिले कर्तव्य – १५ ऑगस्ट २०२५च्या शुभेच्छा.
या स्वातंत्र्य दिनी २०२५ आपल्या हृदयात देशप्रेम आणि डोळ्यात प्रगतीचे स्वप्न असू दे.
आपल्या देशाचा विकास आणि एकता हेच आपले सर्वात मोठे बळ – स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
देशासाठी एकत्र उभे राहणे हाच खरा उत्सव आहे – १५ ऑगस्ट २०२५च्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य दिन २०२५ आपल्याला आपल्या देशाच्या गौरवाची जाणीव करून देवो.
Don't Miss:Independence Day 2024 Quiz: How Well Do You Know Your Country?
Independence Day 202 Quotes In Marathi
Here are the independence day quotes in marathi:
- स्वातंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे – नेताजी सुभाषचंद्र बोस
- एक देव एक देश एक आशा ।। एक जाती एक जीव एक आशा ।।– विनायक दामोदर सावरकर
- स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच– लोकमान्य टिळक
- सत्यमेव जयते – मदन मोहन मालवीय
- दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद है आजादही रहेंगे– चंद्रशेखर आजाद
- ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..’सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.
- मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.
- सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.
- मी मुस्लीम आहे, तू हिंदू आहेस,दोघंही आहोत माणसंच, आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण…माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.
- जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
- पुन्हा उडाली माझी झोप, जेव्हा मनात आला विचार, सीमेवर वाहिलेलं ते रक्त होतं माझ्या शांत झोपेसाठी.
- "देशासाठी जिव दिला तर तो व्यर्थ जात नाही, तो इतिहास घडवतो."
- भारत माझा देश आहे, आणि मला त्याचा अभिमान आहे.
- आपल्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो.
- स्वातंत्र्य हे सोन्यासारखे अमूल्य आहे – त्याचे जतन करा.
- देशभक्ती ही केवळ भावना नाही, ती कृतीतून दिसली पाहिजे.
- आपली एकता हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे.
- वंदे मातरम हे फक्त शब्द नाहीत, ती एक प्रेरणा आहे
Bookmark these wishes and quotes and share with friends and family.
Don't Miss:Independence Day Speech 2024: Short Speech Ideas For Students In English
Herzindagi.com is Jagran New Media's gender and lifestyle vertical, catering to women of all age groups, helping them remain updated, on-trend and aware. To improve our performance and understand our readers' interests better, we have created this poll. This will take 2 minutes of your time, do help us out with this link.
Image Courtsey: Freepik
Take charge of your wellness journey—download the HerZindagi app for daily updates on fitness, beauty, and a healthy lifestyle!
Comments
All Comments (0)
Join the conversation