Gudi Padwa is an important Marathi festival celebrated by all the Maharashtrian across the country. This year, Gudi Padwa is going to fall on April 9, 2024. While you are planning to celebrate this year, check out these images, wishes and quotes in marathi that you can share with your friends and family.
Gudi Padwa Wishes
Check out these Gudi Padwa wishes in marathi:
नवंवर्ष नवा हर्ष
नवा जोश नवा उत्कर्ष
नववर्षाभिनंदन.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
सण आला सौख्याचा पण काळजी घ्या
सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात
कोरोनाची करू नका साथ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Don't Miss:Gudi Padwa 2024: Elevate Your Festive Look With These 6 Stunning Mehndi Designs
नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा
आली आहे बहार नाचूया गाऊया..
एकत्र येऊन आनंद साजरा करूया..
निसर्गाची किमया अनुभवूया..
एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया.
Don't Miss:5 Gorgeous Traditional Sarees To Wear This Gudi Padwa
तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..
विद्या मिळो सरस्वतीकडून..
धन मिळो लक्ष्मीकडून..
प्रेम मिळो सगळ्यांकडून..
पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..
गुडीपाडवा खूप खूप शुभेच्छा.
दिवस उगवतो दिवस मावळतो
वर्ष येतं वर्ष जातं पण
प्रेमाचे बंध कायम राहतात,
आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा,
सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..
समृद्धीची गुढी उभारू द्वारी.
गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा
नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या,
कडुनिंबाची पानं, साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी.
नववर्षाभिनंदन.
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
श्रीखंडपुरीची लज्जत,
गुढी उभारण्याची लगबग,
सण आहे आनंदाचदा आणि सौख्याचा
तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
Gudi Padwa Quotes
Check out these Gudi Padwa (gudi padwa playlist) quotes in marathi:
- उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
- आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात.. नववर्षाभिनंदन.गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
- सोनेरी पहाट…उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण, अन् सुखाची बरसात…दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात…गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
- वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारु, आला चैत्र पाडवा…
- आशेची पालवी, सुखाचा मोहोर…समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी…नववर्षाच्या शुभेच्या तुमच्यासाठी!
- गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्वशक्तिमान देवाचे आशीर्वाद घेऊ आणि पुढील वर्ष सुंदर आणि आनंदी जावो अशी आशा करूया.
- सोनेरी सूर्याची सोनरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनरी दिवस..सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
- एक नवीन आशा, एक नवीन सुरुवात, एक नवीन स्वप्न उलगडण्याची वाट पाहत आहे. हा गुढीपाडवा तुम्हाला न ऐकलेले लाखो आनंद घेऊन येवो.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa Images
Check out these Gudi Padwa (gudi padwa diy cards)images that you can send your friends and family.
Image Courtsey: artworkbird.co.in/Pinterest
Image Courtsey: hindimarathisms/Pinterest
Image Courtsey: Pinterest
Image Courtsey: Pinterest
Herzindagi.com is Jagran New Media's gender and lifestyle vertical, catering to women of all age groups, helping them remain updated, on-trend and aware. To improve our performance and understand our readers' interests better, we have created this poll. This will take 2 minutes of your time, do help us out with this link.
Image Courtsey: Pinterest/Freepik
Take charge of your wellness journey—download the HerZindagi app for daily updates on fitness, beauty, and a healthy lifestyle!
Comments
All Comments (0)
Join the conversation