This year, Krishna Janmashtami will be observed on August 26, marking Lord Krishna's 5251st birth anniversary in 2024. To celebrate this auspicious festival and honour the spirit of Bal Gopal, share heartfelt wishes, images of Lord Krishna, and greetings via SMS, WhatsApp, and Facebook with your friends.
Happy Krishna Janmashtami 2024 Marathi Wishes
श्रीकृष्ण जयंती, जन्माष्टमीच्या शुभेच्छा
हाथी घोडा पालखी…
जय कन्हैया लालकी,
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
…
कृष्ण मुरारी नटखट भारी
माखनचोर जन्मला
रोहिनी नक्षत्राला
देवकी नंदाघरी
बाळ तान्हे तेजस्वी
मोहूनी घेती
सर्व मिळूनी पाळणा गाती
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
…
ही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,
तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,
सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा
…
दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
…
अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी वल्लभं,
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
…
राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद
लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास
असा आहे श्रीकृष्ण खास
जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा
…
कृष्णाचं प्रेम, कृष्णाची महिमा
कृष्णाची श्रद्धा, कृष्णामुळे आहे संसार
तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
…
रुप मोठे प्रेमळ आहे,
चेहरा त्याचा निराळा आहे,
सर्वात मोठ्या समस्येला,
श्रीकृष्णाने सहज मात दिली आहे
जन्माष्टमीच्या मनःपू्र्व शुभेच्छा
…
मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता
ते आहेत नंदलालचे गोपाला
बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा
मुरली मनोहरचा सण गोविंदा गोपाळा
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
…
"गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!"
…
"अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी वल्लभं,
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!"
…
“पावसाची सर राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर साजरा करुया गोपालकाल्याचा सण! दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!"
…
“थरावर थर रचून झाले मित्र सज्ज मटकी फोडू, खाऊ लोणी गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा"
…
“विसरुनी सारे मतभेद लोभ- अहंकार सोडा रे सर्वधर्मसमभाव जागवून आपुलकीची दहीहंडी फोडा रे, दहीहंडीच्या शुभेच्छा!”
…
“तो येतो दंगा करतो हातात घेऊन बासरी कपाळावर आहे मोरपीस चोरून घेतो लोण्याचा गोळा फोडून दही हंडी करतो धमाल असा आहे नटखट नंद किशोर”
….
कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग, मात्र अतिउत्साहात नका करू नियमभंग.. सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Don't Miss:Janmashtami Gifts 2024: Radha Krishna Murti/Idols, Janmashtami Gift Ideas
Krishna Janmashtami Status In Marathi 2024
राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…
...
मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!
...
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
...
गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
गोविंदा आला रे आला…
...
शोर मच गया शोर
हो देखो, आया माखन चोर
गोकुल की गलियों की ओर
चला निकला माखन चोर, नंदकिशोर
शोर मच गया शोर…
...
नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
...
ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
...
हृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे
...
नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
|| Happy Krishna Janmashtami ||
...
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
|| गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा ||
Don't Miss:Happy Krishna Janmashtami Wishes 2024: Quotes, Messages And Kanha Images To Share On WhatsApp
For more such stories, stay tuned to HerZindagi
Herzindagi.com is Jagran New Media's gender and lifestyle vertical, catering to women of all age groups, helping them remain updated, on-trend and aware. To improve our performance and understand our readers' interests better, we have created this poll. This will take 2 minutes of your time, do help us out with this link.
Images Courtesy: Freepik
Take charge of your wellness journey—download the HerZindagi app for daily updates on fitness, beauty, and a healthy lifestyle!
Comments
All Comments (0)
Join the conversation